ज्ञान हे दोन प्रकारचे असते. एक आध्यात्मिक ज्ञान, दुसरे विज्ञान. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे अद्वैत. सारी मानवजात माझी आहे, तिची सेवा करण्यासाठी मला विज्ञान हवे ही आहे ज्ञान विज्ञानात्मक दृष्टी. बाह्यसृष्टीचे ज्ञान म्हणजे विज्ञान, अंत:सृष्टीचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.
↧