निर्गुण निसर्ग
ज्ञान हे दोन प्रकारचे असते. एक आध्यात्मिक ज्ञान, दुसरे विज्ञान. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे अद्वैत. सारी मानवजात माझी आहे, तिची सेवा करण्यासाठी मला विज्ञान हवे ही आहे ज्ञान विज्ञानात्मक दृष्टी....
View Articleअब्ज वर्षे-नो सेकंद
सामान्यपणे सर्वांना हे विश्व कोणीतरी निर्माण केले हे मान्य होते. विश्वाचा हा निर्माता म्हणजे परमेश्वर असं धर्मवेत्ते म्हणतात. शास्त्रज्ञांना मात्र विश्वाला निर्माण करण्यासाठी परमेश्वराची आवश्यकता होती...
View Articleज्ञानसाधना- एक झपाटलेपण
इ. स. पूर्व दोन तीन हजार वर्षांपूवीर् व त्यानंतरच्या काही शतकांत भारतात तत्त्वज्ञ व वैज्ञानिक यांनी खूपच प्रगती केली होती. ऋग्वेद, उपनिषद, रामायण, महाभारताचा हा काळ होता. विज्ञानाच्या क्षेत्रात...
View Articleआगमन विज्ञानाचे
अज्ञानाच्या अंधारातून प्रकाशाची वाट दाखविली ती रॉजर बेकनने. तो म्हणाला सत्याचा एकच मार्गदर्शक आहे- प्रयोग व त्यातून काढलेले निष्कर्ष. बेकन हा प्रकाशदीप होता, पण अज्ञानाचा अंधार तो दूर करू शकला नाही....
View Articleप्रयोग- ज्ञानाचे सोत
विज्ञानाचा पाया यशस्वी, अचूक प्रयोगांवर उभा आहे. जे दिसते, प्रयोगाने सिद्ध करता येते तेच सत्य असते व त्यावरच विश्वास ठेवा; अफवा, ऐकीव गोष्टींवर मुळीसुद्धा विश्वास ठेवू नका, अशी विज्ञान प्रयोगाची नांदी...
View Articleप्रश्न विचारा
थोर शास्त्रज्ञांना सुंदर कल्पना सुचतात. त्या कल्पना प्रयोगाद्वारे, तात्त्विक सिद्धांताद्वारे किंवा गणितीय समीकरणाच्या रूपात ते मांडतात, तेव्हा ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेले असते.
View Articleसर्जनशीलता
जर्मनीतील गाटींजन विद्या-पीठाच्या परिसरात, हातात पुस्तकांचा गठ्ठा घेऊन एक वयस्कर प्रोफेसर चालताना अडखळले व खाली पडले.
View Articleदुरून डोंगर साजरे
सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यांत असते. शिवाय, ते समाज व संस्कृती यावरही अवलंबून असते.
View Articleदोन्ही एकच
अचूकता वैज्ञानिक प्रयोगांच्या यशस्वितेचा पाया आहे. प्रत्यक्ष प्रयोगाची मांडणी, घेतलेली निरीक्षणे, त्यांची नोंद व शेवटी केलेले गणित, हे सर्व घटक काळजीपूर्वक हाताळले तरच उत्तर विश्वासार्ह येते. अचूकतेची...
View Articleसर्व जवळ आलेत
तंत्रज्ञान हे विज्ञानाचे अपत्य नाही. मानवाची ती भिन्न प्रकारची क्रिया आहे. नुसत्या विज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर जास्त परिणाम केला आहे. विज्ञान हे कार्य जाणण्या-साठी असते.
View Articleआदर्श: निव्वळ कल्पना
सामान्य वायूंचे रेणू एकमेकांना आकषिर्तात व प्रतिसारितात. संपूर्ण निर्वात जागेत फक्त हे आकर्षण शून्यवत होते, कारण दोन रेणूंतील अंतर तत्त्वत: अनंत असेल.
View Articleप्रत्येकाचा परमेश्वर
प्रत्येक सजीव हा निजीर्व अणू-ंपासून तयार झालेला असतो. शरीरातील हेमोग्लोबीन, लिपीडे, कॉबोर्हैड्रेट हे जटील रेणू कार्बन, हैड्रोजन, ऑक्सिजन नायट्रोजन यांच्या अणूपासून निर्माण झाले आहेत.
View Articleशास्त्रज्ञांची नम्रता
निसर्गाच्या दिव्यत्वाची प्रचीती येते व माणूस आपोआप नम्र होतो. ही विनम्र वृत्ती थोर शास्त्रज्ञांत ठाई ठाई आढळून येते.
View Articleआधुनिक ऋषी-मुनी
चांगली माणसं मला विद्या-पीठात लाभली; चांगली पुस्तकं ग्रंथालयात! शिक्षकाच्या नोकरीचा एक फार मोठा फायदा म्हणजे तुम्ही सतत तरुणांच्या सहवासात असता. मराठवाड्या-तील तरुणांच्या दोन पिढ्या मी पाहिल्या....
View Articleगुरू-शिष्य नाते
माझ्या मुलीला गणित हा विषय फार आवडतो व सोपा वाटतो. ही आवड पाचवी- सहावीच्या वर्गात निर्माण झाली; कारण तो विषय शिकविणाऱ्या शिक्षकांनी विषयाची गोडी निर्माण केली.
View Articleनिर्गुण निसर्ग
ज्ञान हे दोन प्रकारचे असते. एक आध्यात्मिक ज्ञान, दुसरे विज्ञान. आध्यात्मिक ज्ञान म्हणजे अद्वैत. सारी मानवजात माझी आहे, तिची सेवा करण्यासाठी मला विज्ञान हवे ही आहे ज्ञान विज्ञानात्मक दृष्टी....
View Articleअब्ज वर्षे-नो सेकंद
सामान्यपणे सर्वांना हे विश्व कोणीतरी निर्माण केले हे मान्य होते. विश्वाचा हा निर्माता म्हणजे परमेश्वर असं धर्मवेत्ते म्हणतात. शास्त्रज्ञांना मात्र विश्वाला निर्माण करण्यासाठी परमेश्वराची आवश्यकता होती...
View Articleज्ञानसाधना- एक झपाटलेपण
इ. स. पूर्व दोन तीन हजार वर्षांपूर्वी व त्यानंतरच्या काही शतकांत भारतात तत्त्वज्ञ व वैज्ञानिक यांनी खूपच प्रगती केली होती. ऋग्वेद, उपनिषद, रामायण, महाभारताचा हा काळ होता. विज्ञानाच्या क्षेत्रात...

View Article