चांगली माणसं मला विद्या-पीठात लाभली; चांगली पुस्तकं ग्रंथालयात! शिक्षकाच्या नोकरीचा एक फार मोठा फायदा म्हणजे तुम्ही सतत तरुणांच्या सहवासात असता. मराठवाड्या-तील तरुणांच्या दोन पिढ्या मी पाहिल्या. विद्यार्थ्यांनी माझ्यावर प्रेम केलं. मीही त्याची परतफेड केली.
↧