माझ्या मुलीला गणित हा विषय फार आवडतो व सोपा वाटतो. ही आवड पाचवी- सहावीच्या वर्गात निर्माण झाली; कारण तो विषय शिकविणाऱ्या शिक्षकांनी विषयाची गोडी निर्माण केली.
↧