थोर शास्त्रज्ञांना सुंदर कल्पना सुचतात. त्या कल्पना प्रयोगाद्वारे, तात्त्विक सिद्धांताद्वारे किंवा गणितीय समीकरणाच्या रूपात ते मांडतात, तेव्हा ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेले असते.
↧