विज्ञानाचा पाया यशस्वी, अचूक प्रयोगांवर उभा आहे. जे दिसते, प्रयोगाने सिद्ध करता येते तेच सत्य असते व त्यावरच विश्वास ठेवा; अफवा, ऐकीव गोष्टींवर मुळीसुद्धा विश्वास ठेवू नका, अशी विज्ञान प्रयोगाची नांदी रॉजर बेकन याने केली होती.
↧