प्रत्येक सजीव हा निजीर्व अणू-ंपासून तयार झालेला असतो. शरीरातील हेमोग्लोबीन, लिपीडे, कॉबोर्हैड्रेट हे जटील रेणू कार्बन, हैड्रोजन, ऑक्सिजन नायट्रोजन यांच्या अणूपासून निर्माण झाले आहेत.
↧