सामान्य वायूंचे रेणू एकमेकांना आकषिर्तात व प्रतिसारितात. संपूर्ण निर्वात जागेत फक्त हे आकर्षण शून्यवत होते, कारण दोन रेणूंतील अंतर तत्त्वत: अनंत असेल.
↧