तंत्रज्ञान हे विज्ञानाचे अपत्य नाही. मानवाची ती भिन्न प्रकारची क्रिया आहे. नुसत्या विज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर जास्त परिणाम केला आहे. विज्ञान हे कार्य जाणण्या-साठी असते.
↧