इ. स. पूर्व दोन तीन हजार वर्षांपूवीर् व त्यानंतरच्या काही शतकांत भारतात तत्त्वज्ञ व वैज्ञानिक यांनी खूपच प्रगती केली होती. ऋग्वेद, उपनिषद, रामायण, महाभारताचा हा काळ होता. विज्ञानाच्या क्षेत्रात खगोलशास्त्र खूपच प्रगत होतं.
↧