प्रयोग- ज्ञानाचे सोत
विज्ञानाचा पाया यशस्वी, अचूक प्रयोगांवर उभा आहे. जे दिसते, प्रयोगाने सिद्ध करता येते तेच सत्य असते व त्यावरच विश्वास ठेवा; अफवा, ऐकीव गोष्टींवर मुळीसुद्धा विश्वास ठेवू नका, अशी विज्ञान प्रयोगाची नांदी...
View Articleप्रश्न विचारा
थोर शास्त्रज्ञांना सुंदर कल्पना सुचतात. त्या कल्पना प्रयोगाद्वारे, तात्त्विक सिद्धांताद्वारे किंवा गणितीय समीकरणाच्या रूपात ते मांडतात, तेव्हा ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेले असते....
View Articleसर्जनशीलता
जर्मनीतील गाटींजन विद्या-पीठाच्या परिसरात, हातात पुस्तकांचा गठ्ठा घेऊन एक वयस्कर प्रोफेसर चालताना अडखळले व खाली पडले. मागून येणारा तरुण विद्याथीर् सरांना हात देऊन उठविण्यासाठी धावत आला, तेव्हा...
View Articleदुरून डोंगर साजरे
डॉ. द. व्यं. जहागिरदारनिसर्ग नेहेमीच सुंदर भासतो. त्याचे सौंदर्य असते त्याच्या भव्यदिव्य रूपामुळे. हिमालयाच्या उंच रांगा, नायगारा धबधबा, ग्रँड कॅनियन, गंगेचा ऋषिकेशला धो धो वाहणारा नितळ प्रवाह,...
View Articleगोंधळ
सुव्यवस्था सुखावह असते, कारण डोळ्यांना ती प्रसन्नता देते. एखाद्या घरात शिरल्यावर दिवाणखान्यात मांडलेल्या वस्तूंची मांडणी, त्यामुळे निर्माण झालेले सौंदर्य पाहताक्षणी नजरेत भरले तर यजमानाबद्दलचा आदर...
View Articleदोन्ही एकच
अचूकता वैज्ञानिक प्रयोगांच्या यशस्वितेचा पाया आहे. प्रत्यक्ष प्रयोगाची मांडणी, घेतलेली निरीक्षणे, त्यांची नोंद व शेवटी केलेले गणित, हे सर्व घटक काळजीपूर्वक हाताळले तरच उत्तर विश्वासार्ह येते. अचूकतेची...
View Articleसर्व जवळ आलेत
- डॉ. द. व्यं. जहागिरदारप्रयोगशाळेत संशोधन करून, वैज्ञानिक निसर्गातील सत्य उलगडण्याचा प्रयत्न करतात. या शोधांचा सामान्य माणसाला ताबडतोब उपयोग नसे, किंबहुना त्या शोधाची माहिती देखील नसे. विज्ञानाचे शोध...
View Articleआदर्श: निव्वळ कल्पना
सामान्य वायूंचे रेणू एकमेकांना आकषिर्तात व प्रतिसारितात. संपूर्ण निर्वात जागेत फक्त हे आकर्षण शून्यवत होते, कारण दोन रेणूंतील अंतर तत्त्वत: अनंत असेल. अशा अवस्थेतील वायूला 'आदर्श' वायू मानतात....
View Articleप्रत्येकाचा परमेश्वर
प्रत्येक सजीव हा निजीर्व अणू-ंपासून तयार झालेला असतो. शरीरातील हेमोग्लोबीन, लिपीडे, कॉबोर्हैड्रेट हे जटील रेणू कार्बन, हैड्रोजन, ऑक्सिजन नायट्रोजन यांच्या अणूपासून निर्माण झाले आहेत. रासायनिक बंधाने...
View Articleशास्त्रज्ञांची नम्रता
- डॉ. द. व्यं. जहागिरदारकोलंबस निघाला होता भारताचा शोध घेण्यासाठी आणि पोहचला अमेरिकेला. काही शोधांचं असंच असतं. आपण शोधायला जातो एक आणि सापडते निराळेच. मात्र चांगल्या शोधाला ताबडतोब मान्यता मिळेल याची...
View Articleआधुनिक ऋषी-मुनी
चांगली माणसं मला विद्या-पीठात लाभली; चांगली पुस्तकं ग्रंथालयात! शिक्षकाच्या नोकरीचा एक फार मोठा फायदा म्हणजे तुम्ही सतत तरुणांच्या सहवासात असता. मराठवाड्या-तील तरुणांच्या दोन पिढ्या मी पाहिल्या....
View Articleगुरू-शिष्य नाते
माझ्या मुलीला गणित हा विषय फार आवडतो व सोपा वाटतो. ही आवड पाचवी- सहावीच्या वर्गात निर्माण झाली; कारण तो विषय शिकविणाऱ्या शिक्षकांनी विषयाची गोडी निर्माण केली. ज्या विद्यार्थ्यांची व शिक्षकांची...
View Article